50,000 अनुदान नवीन यादी जाहीर, लवकर करा हे काम/50000 Anudan 3rd List

50000 anudan 2nd List -

50000 Anudan 3rd List: शेतकरी मित्रांनो, कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकर्‍यांना राज्य शासनाने ५० हजार रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन अनुदान (50000 Protsahan Anudan) जाहीर केले होते, सदर योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्यासाठी दिनांक २९ जुलै २०२२ रोजी त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता.

50000 Anudan 3rd List – 50 हजार रूपये अनुदानाची नवीन यादी आली

पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी १२ ऑक्टोबर २०२२ रोजी जाहीर करण्यात आली होती, १२ ऑक्टोबर २०२२ रोजी ही यादी जाहीर झाल्यानंतर ज्या शेतकर्‍यांनी केवायसी केली होती, त्यांच्या बँक खात्यात दिनांक २० ऑक्टोबर २०२२ रोजी ५० हजार रूपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान जमा सुद्धा करण्यात आले आहेत. त्यानंतर उर्वरित शेतकर्‍यांची यादी कधी प्रसिद्ध होईल? याकडे सर्व शेतकर्‍यांचे लक्ष लागले होते. अखेर 50 हजार रूपये प्रोत्साहन अनुदानाची नवीन यादी आलेली आहे. 50000 anudan 3rd list

👇👇👇

याद्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

50000 Anudan 3rd List मध्ये तुमचे नाव असेल तर लवकर करा हे काम

मित्रांनो, 50000 रुपये प्रोत्साहन अनुदानाची नवीन यादी (50000 anudan 3rd list) ही सीएससी सेंटर वर पाहता येणार आहे. आपल्या नजीकच्या सीएससी सेंटरवरच जाऊन ही यादी पहावी लागणार आहे. इतर जिल्ह्यात तुमच्या जिल्ह्याची यादी तुम्हाला पाहता येणार नाही.

50 हजार रुपये अनुदानाच्या दुसर्‍या यादीत {50000 anudan 3rd list} तुमचे नाव आले असेल, तर तुम्हाला लगेच आधार क्रमांकाच्या साहाय्याने तुमचे आधार प्रमाणीकरण करून घ्यावे लागेल. आधार प्रमाणीकरण करण्यासाठी तुमच्या आधार क्रमांकाला मोबाईल क्रमांक लिंक असेल तर तुमच्या मोबाईल वर ओटीपी पाठवून तुम्ही केवायसी करू शकता. अन्यथा तुमचा अंगठा लावून तुम्हाला सदर केवायसी करावी लागेल. महत्त्वाचे म्हणजे केवायसी केल्यानंतरच तुमच्या खात्यात 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे.

👇👇👇

याद्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

50 हजार प्रोत्साहन अनुदान योजनेची पात्रता जाणून घ्या

सन २०१७-१८ या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक ३० जून, २०१८ पर्यंत पुर्णतः परतफेड केलेले असल्यास, सन २०१८-१९ या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक ३० जून, २०१९ पर्यंत पुर्णत: परतफेड केलेले असल्यास, सन २०१९-२० या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक ३१ ऑगस्ट, २०२० पर्यंत पूर्णत: परतफेड केलेले असल्यास अथवा सन २०१७-१८. २०१८-१९ व २०१९-२० या तिन्ही वित्तीय वर्षात बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कालावधीनूसार कर्ज परतफेडीचा देय दिनांक यापैकी जी नंतरची असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची पुर्णत: परतफेड (मुद्दल + व्याज) केली असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन २०१८-१९ अथवा सन २०१९-२० या वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त रु. ५० हजार पर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

मात्र, सन २०१८-१९ अथवा सन २०१९-२० या वर्षात घेतलेल्या व त्याची पुर्णत: परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम रु. ५० हजारापेक्षा कमी असल्यास, अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन २०१८-१९ अथवा सन २०१९-२० या वर्षात प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दलाच्या रक्कमेइतका प्रोत्साहनपर लाभ देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

👇👇👇

याद्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

तर शेतकरी मित्रांनो, अशाप्रकारे ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदानासाठी दुसर्‍या आणि तिसऱ्या याद्या आलेल्या आहे. यादीत जर तुमचे नाव असेल तर तुम्हाला सीएससी केंद्रात जाऊन तुमची आधार केवायसी करावी लागणार आहे आणि केवायसी झाल्यानंतर तुमच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top