Nagar Parishad Bharti New Update: नगर परिषद भरती संदर्भातील अतिशय महत्त्वाचे असे अपडेट (Nagar Parishad Bharti New Update) आलेले आहे. राज्यातील नगरपरिषद आस्थापनेवरील गट-क व गट-ड रिक्त पद भरती प्रक्रिया राबविणेबाबत सुरुवात होणार आहे.
Nagar Parishad Bharti New Update
१. राज्यातील नगरपरिषदा / नगरपंचायतीच्या मंजूर आकृतीबंधानुसार आस्थापनेवर रिक्त पद असल्यामुळे प्रशासकीय कामकाज सुरळीत व विहित वेळेत पार पाडण्यात अडचणी निर्माण होते. त्यामुळे रिक्त पदे भरणेबाबत विविध संघटनाकडून शासनाकडे व संचालनालयाकडे मागणी करण्यात येते. तसेच शासनाकडून रिक्त पदांच्या पदभरतीबाबत वारंवार आढावा घेण्यात येतो. Nagar Parishad Bharti New Update
२. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक प्रानिमं-१२२२/प्रक्र. ५४/का-१३अ दि. ४ मे, २०२२ नुसार भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील गट- ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोटयातील पदे सरळसेवेने भरणेबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या असून जिल्हास्तरीय पदे भरणेसाठी जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती गठीत करण्यात आली आहे.
Nagar Parishad Bharti New Update
३. जिल्हातील सर्व नगरपरिषदा / नगरपंचायतीमधील गट-क व गट-ड च्या स्थायी रिक्त पदांची पदभरतीसाठी आढावा घेऊन शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले अद्ययावत शासन निर्णय, परिपत्रक तसेच संचालनालयाच्या स्थायी निर्देशानुसार {Nagar Parishad Bharti} पदभरतीसाठी पूर्वतयारी होणार आहे.
नगरपरिषद/नगरपंचायत रिक्त पदांची माहिती पुढीप्रमाणे
(खालील 13 पदे भरली जाणार आहेत)
1) Clerk
2) Driver
3) Pump Operator/Vijtantri/Jodari
4) Tartantri/Wireman
5) Udyan Parivekshak
6) Galni Chalak
7) Granthpal
8) Sahayak Granthpal
9) Shipai/Peon
10) Safai Kamgar
11) Whalman
12) Fireman
13) Hawaldar/Naik
📃 नगर परिषद पदभरती राबविणे संदर्भातील अधिकृत पत्र 👉 येथे पहा
📃 नगर परिषदनिहाय रिक्त पदे 👉 येथे पहा